गणित एक्सेल

आपणास जी एक्सेल फाईल डाऊनलोड करायची असेल त्यावर क्लिक केले कि ती एक्सेल फाईल डाऊनलोडसाठी ओपन होईल. 
मराठी माध्यमासाठी :- मराठी अंक ड्राईववर अपलोड करताना इंग्रजी होत आहेत. डाऊनलोड केल्यावर अंक मराठी फॉन्टमध्ये करून घ्या.
सेमी व इंग्रजी माध्यमासाठी :- एक्सेल फाईल डाऊनलोड केल्यावर हेडिंग व मराठी माहिती इंग्रजीत टाईप करून घ्या. जसे एकक दशक असे शब्द Unit Tens असा बदल करून घ्या.
लवकरच इंग्रजी मधून एक्सेल शिट उपलब्ध होतील. 

 प्रिंट काढतांना कोणत्याही मोकळ्या सेलवर डिलीट बटन दाबा पेजवरील गणिते आपोआप बदलतील.आपण हजारो प्रिंट काढू शकता. प्रत्येक वेळी वेगवेगळी गणिते प्रिंट होतील.

प्रिंट काढताना कागदाच्या दोन्ही बाजूनी प्रिंट काढा. प्रिंट काढल्यावर प्रिंटला लॅमिनेशन करून घ्या. त्यावर खालील चित्रात दिसणाऱ्या पेनने (लक्झर डिजायनर किवा लक्झर ग्राफिक) उदाहरणे सोडवा. ओल्या कापडाने लिहिलेले परत पुसता येते. कार्ड पुन्हा वापरायला तयार. या पेन मधील लिहिण्याचे टोक कापसाचे असल्याने कार्ड खराब होत नाही. इतर जेल पेनचे लिहिण्याचे टोक स्टीलचे असल्याने कार्ड खराब होतात. 

आपल्या संगणकावर जर अंकी अक्षरी संख्या दिसत नसतील तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून व्हिडीओ पाहून श्री संजय गोरे सरांचे add in इंस्टाल करून घ्या.

संजय गोरे Add In

संख्याज्ञान

मराठी अंक ड्राईववर अपलोड करताना इंग्रजी होत आहेत. डाऊनलोड केल्यावर अंक मराठी फॉन्टमध्ये करून घ्या. 

प्रिंट काढतांना कोणत्याही मोकळ्या सेलवर डिलीट बटन दाबा पेजवरील गणिते आपोआप बदलतील.  

लहान मोठी संख्या
लहान मोठी संख्या २ अंकी
लहान मोठी संख्या ३ अंकी

पुढची मागची मधली संख्या
विस्तारित रूप ५ अंकी
विस्तारित रूप ६ अंकी

विस्तारित रुपाहून संख्या २ अंकी
विस्तारित रुपाहून संख्या ३ अंकी
विस्तारित रुपाहून संख्या ४ अंकी
विस्तारित रुपाहून संख्या ५ अंकी
विस्तारित रुपाहून संख्या ६ अंकी   
 
मराठी अंक ड्राईववर अपलोड करताना इंग्रजी होत आहेत. डाऊनलोड केल्यावर अंक मराठी फॉन्टमध्ये करून घ्या. 
प्रिंट काढतांना कोणत्याही मोकळ्या सेलवर डिलीट बटन दाबा पेजवरील गणिते आपोआप बदलतील.  

बेरीज

वजाबाकी
वजाबाकी ६ अंकी हातचा

मराठी अंक ड्राईववर अपलोड करताना इंग्रजी होत आहेत. डाऊनलोड केल्यावर अंक मराठी फॉन्टमध्ये करून घ्या. 
प्रिंट काढतांना कोणत्याही मोकळ्या सेलवर डिलीट बटन दाबा पेजवरील गणिते आपोआप बदलतील.  

गुणाकार

भागाकार

भागाकार ५ अंक / २ अंक

मराठी अंक ड्राईववर अपलोड करताना इंग्रजी होत आहेत. डाऊनलोड केल्यावर अंक मराठी फॉन्टमध्ये करून घ्या. 
प्रिंट काढतांना कोणत्याही मोकळ्या सेलवर डिलीट बटन दाबा पेजवरील गणिते आपोआप बदलतील.
(या Blog वरील Formulae हे whats-app वरील एक्सेल गृपवरून घेतलेले आहेत.)

14 comments:

  1. खूप छान मिलिंद सर......
    अभिनंदन आणि धन्यवाद.....

    ReplyDelete
  2. खूप छान आणि मार्गदर्शक काम आहे सरजी धान्यवाद.

    ReplyDelete
  3. सर मूळ एक्सेल file तुम्हीच बनविली आहे की...इतर??????

    ReplyDelete
    Replies
    1. अंकी अक्षरी व विस्तारित रूप वगळता इतर सर्व मी बनवल्या आहेत. कारण इतर ठिकाणी Randambetween फोर्मुला आहे.

      Delete
    2. धन्यवाद सर

      Delete
  4. खूप छान सर .

    ReplyDelete
  5. खूप छान सर जी my व्हाट्स अँप नंबर 9881124627 मला ब्लॉग develop साठी मार्गदर्शन करावे ही विनंती

    ReplyDelete
  6. इतके दिवस का लावले नवीन आणखी काही असेल तर लगेच पाठवा मुले घरी सोडवतात सध्या आणि फोटो पाठवतात तपासायला
    धन्यवाद तुमच्या दोघांचे पण

    ReplyDelete
  7. खूपच उपयोगी सर

    ReplyDelete
  8. Sir TC file asel tar pathva

    ReplyDelete