मराठी शब्दचित्रचक्र अ ते ज्ञ अक्षरापर्यंत ओळख चित्र, आवाज व शब्दांच्या सहाय्याने करून दिली आहे. ते मुळाक्षर कसे लिहावे, लिहिण्याचे स्ट्रोक तसेच दुरेघीत मुळाक्षर लेखन या विषयी माहिती ज्ञानरचनावाद या पद्धतीने व्हिडीओमध्ये दिलेली आहे.
शब्दचक्र हे ज्ञानरचनावादावर आधारित व्हिडीओ आहेत.
अशा प्रकारचे शब्दचक्राचे व्हीडीओ यामध्ये आहेत.
(सर्व व्हिडीओसाठी प्ले लिस्ट साठी वर क्लिक करा)
खूपच छान सर्व व्हिडीओ
ReplyDelete