Friday 27 March 2020

गणित

बनवा लाखो गणिते एका क्लिकवर .......  

मराठी, सेमी व इंग्रजी माध्यमासाठी उपयुक्त.

लवकरच जोडाक्षरयुक्त शब्द असलेले वाक्य व्हिडीओ......

अशा प्रकारचे प्रत्येक जोडाक्षर प्रकारचे शब्द असलेले, वाक्यात उपयोग केलेले 
व्हिडीओ......

आपणास जी एक्सेल फाईल डाऊनलोड करायची असेल त्यावर क्लिक केले कि ती एक्सेल फाईल डाऊनलोडसाठी ओपन होईल.
  
मराठी माध्यमासाठी :- मराठी अंक ड्राईववर अपलोड करताना इंग्रजी होत आहेत. डाऊनलोड केल्यावर अंक मराठी फॉन्टमध्ये करून घ्या.

सेमी व इंग्रजी माध्यमासाठी :- एक्सेल फाईल डाऊनलोड केल्यावर हेडिंग व मराठी माहिती इंग्रजीत टाईप करून घ्या. जसे एकक दशक असे शब्द Unit Tens असा बदल करून घ्या.

लवकरच इंग्रजी मधून एक्सेल शिट उपलब्ध होतील. 

 प्रिंट काढतांना कोणत्याही मोकळ्या सेलवर डिलीट बटन दाबा पेजवरील गणिते आपोआप बदलतील.आपण हजारो प्रिंट काढू शकता. प्रत्येक वेळी वेगवेगळी गणिते प्रिंट होतील.

प्रिंट काढताना कागदाच्या दोन्ही बाजूनी प्रिंट काढा. प्रिंट काढल्यावर प्रिंटला लॅमिनेशन करून घ्या. त्यावर खालील चित्रात दिसणाऱ्या पेनने (लक्झर डिजायनर किवा लक्झर ग्राफिक) उदाहरणे सोडवा. ओल्या कापडाने लिहिलेले परत पुसता येते. कार्ड पुन्हा वापरायला तयार. या पेन मधील लिहिण्याचे टोक कापसाचे असल्याने कार्ड खराब होत नाही. इतर जेल पेनचे लिहिण्याचे टोक स्टीलचे असल्याने कार्ड खराब होतात. 

आपल्या संगणकावर जर अंकी अक्षरी संख्या दिसत नसतील तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून व्हिडीओ पाहून श्री संजय गोरे सरांचे Addin इंस्टाल करून घ्या.

संजय गोरे Add In

खालील सर्व एक्सेल फाईलच्या प्रिंट काढतांना कोणत्याही मोकळ्या सेलवर डिलीट हे बटन दाबा उदाहरणे आपोआप बदलतील. प्रत्येक वेळी नवीन उदाहरणांची नवीन प्रिंट.

  त्रिकोणापासून संख्या तयार करणे.
  
चौकोनापासून संख्या तयार करणे.

मराठी अंक ड्राईववर अपलोड करताना इंग्रजी होत आहेत. डाऊनलोड केल्यावर अंक मराठी फॉन्टमध्ये करून घ्या. 

प्रिंट काढतांना कोणत्याही मोकळ्या सेलवर डिलीट बटन दाबा पेजवरील गणिते आपोआप बदलतील.  

लहान मोठी संख्या
लहान मोठी संख्या २ अंकी
लहान मोठी संख्या ३ अंकी

पुढची मागची मधली संख्या
विस्तारित रूप ५ अंकी
विस्तारित रूप ६ अंकी

विस्तारित रुपाहून संख्या २ अंकी
विस्तारित रुपाहून संख्या ३ अंकी
विस्तारित रुपाहून संख्या ४ अंकी
विस्तारित रुपाहून संख्या ५ अंकी
विस्तारित रुपाहून संख्या ६ अंकी   
 
मराठी अंक ड्राईववर अपलोड करताना इंग्रजी होत आहेत. डाऊनलोड केल्यावर अंक मराठी फॉन्टमध्ये करून घ्या. 
प्रिंट काढतांना कोणत्याही मोकळ्या सेलवर डिलीट बटन दाबा पेजवरील गणिते आपोआप बदलतील.  

बेरीज

वजाबाकी
वजाबाकी ६ अंकी हातचा

मराठी अंक ड्राईववर अपलोड करताना इंग्रजी होत आहेत. डाऊनलोड केल्यावर अंक मराठी फॉन्टमध्ये करून घ्या. 
प्रिंट काढतांना कोणत्याही मोकळ्या सेलवर डिलीट बटन दाबा पेजवरील गणिते आपोआप बदलतील.  

गुणाकार

भागाकार

भागाकार ५ अंक / २ अंक

मराठी अंक ड्राईववर अपलोड करताना इंग्रजी होत आहेत. डाऊनलोड केल्यावर अंक मराठी फॉन्टमध्ये करून घ्या. 
प्रिंट काढतांना कोणत्याही मोकळ्या सेलवर डिलीट बटन दाबा पेजवरील गणिते आपोआप बदलतील.
(या Blog वरील Formulae हे whats-app वरील एक्सेल टिप्स & ट्रिक्स गृपवरून घेतलेले आहेत.)

No comments:

Post a Comment