शब्द पीडीएफ

         शिक्षक मित्रहो इयत्ता पहिली वाचन व सुंदर हस्ताक्षर लेखनासाठी आपल्यासाठी काही पीडीएफ फाईल देत आहे.  या पीडीएफ फाईल डाऊनलोड करून त्याच्या प्रिंट काढा. 

    प्रिंट काढताना कागदाच्या दोन्ही बाजूनी प्रिंट काढा. प्रिंट काढल्यावर प्रिंटला लॅमिनेशन करून घ्या. त्यावर खालील चित्रात दिसणाऱ्या पेनने (लक्झर डिजायनर किवा लक्झर ग्राफिक) उदाहरणे सोडवा. ओल्या कापडाने लिहिलेले परत पुसता येते. कार्ड पुन्हा वापरायला तयार. या पेन मधील लिहिण्याचे टोक कापसाचे असल्याने कार्ड खराब होत नाही. इतर जेल पेनचे लिहिण्याचे टोक स्टीलचे असल्याने कार्ड खराब होतात. 
    
        विद्यार्थ्यांना सोपे जावे म्हणून शब्दाच्या खाली दुरेघी ओळी दिल्या आहेत. त्यामुळे अक्षर आपोआप सुंदर येते.







No comments:

Post a Comment