दत्तवाडी,चांदा ता. नेवासा जि अहमदनगर
Pages
- Home
- शाळेच्या बातम्या
- रचनावाद व्हिडीओ
- इयत्ता १ ते ४ चे वर्कशीट
- ज्ञानरचनावाद
- भेटी देणारे फोटो
- उपक्रम २०१७
- शब्द व्हीडीओ
- शब्द पीडीएफ
- इंग्रजी मराठी शब्द व चित्राचे व्हीडिओ
- शब्दचित्रचक्र व्हीडिओ (इंग्रजी)
- दत्तवाडी लेझीम
- शब्दचक्र पीडीएफ
- गणित एक्सेल
- वाचन व लेखन पूर्वतयारी व्हिडीओ
- गणित व्हिडीओ
- मराठी शब्दडोंगर व इतर व्हिडीओ
- शब्दचित्रचक्र व्हिडीओ मराठी
- जोडाक्षरयुक्त शब्दांचे वाक्य
Thursday, 14 September 2023
लेझीम २०२३
१५ ऑगस्ट २०२३ या स्वातंत्र्यदिनानिमित्त आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तवाडी ता. नेवासा, जिल्हा -अहमदनगर येथे इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांची लेझीम बसवली होती.
Friday, 27 March 2020
गणित
बनवा लाखो गणिते एका क्लिकवर .......
मराठी, सेमी व इंग्रजी माध्यमासाठी उपयुक्त.
लवकरच जोडाक्षरयुक्त शब्द असलेले वाक्य व्हिडीओ......
आपणास जी एक्सेल फाईल डाऊनलोड करायची असेल त्यावर क्लिक केले कि ती एक्सेल फाईल डाऊनलोडसाठी ओपन होईल.
मराठी माध्यमासाठी :- मराठी अंक ड्राईववर अपलोड करताना इंग्रजी होत आहेत. डाऊनलोड केल्यावर अंक मराठी फॉन्टमध्ये करून घ्या.
सेमी
व इंग्रजी माध्यमासाठी :- एक्सेल फाईल डाऊनलोड केल्यावर हेडिंग व मराठी
माहिती इंग्रजीत टाईप करून घ्या. जसे एकक दशक असे शब्द Unit Tens असा बदल
करून घ्या.
लवकरच इंग्रजी मधून एक्सेल शिट उपलब्ध होतील.
प्रिंट काढतांना कोणत्याही मोकळ्या सेलवर डिलीट बटन दाबा पेजवरील गणिते आपोआप बदलतील.आपण हजारो प्रिंट काढू शकता. प्रत्येक वेळी वेगवेगळी गणिते प्रिंट होतील.
प्रिंट काढताना कागदाच्या दोन्ही बाजूनी प्रिंट काढा. प्रिंट काढल्यावर प्रिंटला लॅमिनेशन करून घ्या. त्यावर खालील चित्रात दिसणाऱ्या पेनने (लक्झर डिजायनर किवा लक्झर ग्राफिक) उदाहरणे सोडवा. ओल्या कापडाने लिहिलेले परत पुसता येते. कार्ड पुन्हा वापरायला तयार. या पेन मधील लिहिण्याचे टोक कापसाचे असल्याने कार्ड खराब होत नाही. इतर जेल पेनचे लिहिण्याचे टोक स्टीलचे असल्याने कार्ड खराब होतात.
आपल्या संगणकावर जर अंकी अक्षरी संख्या दिसत नसतील तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून व्हिडीओ पाहून श्री संजय गोरे सरांचे Addin इंस्टाल करून घ्या.
संजय गोरे Add In
त्रिकोणापासून संख्या तयार करणे.
चौकोनापासून संख्या तयार करणे.
संख्या अंकी अक्षरी ५अंकी
संख्या अंकी अक्षरी ६अंकी
संख्या अक्षरी अंकी १ व २ अंकी
संख्या अक्षरी अंकी ३ अंकी
संख्या अक्षरी अंकी ४ अंकी
संख्या अक्षरी अंकी ५ अंकी
संख्या अक्षरी अंकी ६ अंकी
संख्या अंकी अक्षरी ६अंकी
संख्या अक्षरी अंकी १ व २ अंकी
संख्या अक्षरी अंकी ३ अंकी
संख्या अक्षरी अंकी ४ अंकी
संख्या अक्षरी अंकी ५ अंकी
संख्या अक्षरी अंकी ६ अंकी
मराठी अंक ड्राईववर अपलोड करताना इंग्रजी होत आहेत. डाऊनलोड केल्यावर अंक मराठी फॉन्टमध्ये करून घ्या.
प्रिंट काढतांना कोणत्याही मोकळ्या सेलवर डिलीट बटन दाबा पेजवरील गणिते आपोआप बदलतील.
लहान मोठी संख्या
लहान मोठी संख्या २ अंकी
लहान मोठी संख्या ३ अंकी
पुढची मागची मधली
संख्या
विस्तारित रूप ५ अंकी
विस्तारित रूप ६ अंकी
विस्तारित रुपाहून संख्या २ अंकी
विस्तारित रुपाहून संख्या ३ अंकी
विस्तारित रुपाहून संख्या ४ अंकी
विस्तारित रुपाहून संख्या ५ अंकी
विस्तारित रुपाहून संख्या ६ अंकी
विस्तारित रूप ६ अंकी
विस्तारित रुपाहून संख्या २ अंकी
विस्तारित रुपाहून संख्या ३ अंकी
विस्तारित रुपाहून संख्या ४ अंकी
विस्तारित रुपाहून संख्या ५ अंकी
विस्तारित रुपाहून संख्या ६ अंकी
मराठी अंक ड्राईववर अपलोड करताना इंग्रजी होत आहेत. डाऊनलोड केल्यावर अंक मराठी फॉन्टमध्ये करून घ्या.
प्रिंट काढतांना कोणत्याही मोकळ्या सेलवर डिलीट बटन दाबा पेजवरील गणिते आपोआप बदलतील.
प्रिंट काढतांना कोणत्याही मोकळ्या सेलवर डिलीट बटन दाबा पेजवरील गणिते आपोआप बदलतील.
बेरीज
वजाबाकी
वजाबाकी ६ अंकी हातचा
मराठी अंक ड्राईववर अपलोड करताना इंग्रजी होत आहेत. डाऊनलोड केल्यावर अंक मराठी फॉन्टमध्ये करून घ्या.
प्रिंट काढतांना कोणत्याही मोकळ्या सेलवर डिलीट बटन दाबा पेजवरील गणिते आपोआप बदलतील.
प्रिंट काढतांना कोणत्याही मोकळ्या सेलवर डिलीट बटन दाबा पेजवरील गणिते आपोआप बदलतील.
गुणाकार
भागाकार
भागाकार ५ अंक / २ अंक
पदावली
पदावली बेरीज वजाबाकी
पदावली बेरीज, वजाबाकी व गुणाकार
पदावली बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार
घड्याळ
घड्याळ बेरीज
पदावली
पदावली बेरीज वजाबाकी
पदावली बेरीज, वजाबाकी व गुणाकार
पदावली बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार
घड्याळ
घड्याळ बेरीज
मराठी अंक ड्राईववर अपलोड करताना इंग्रजी होत आहेत. डाऊनलोड केल्यावर अंक मराठी फॉन्टमध्ये करून घ्या.
प्रिंट काढतांना कोणत्याही मोकळ्या सेलवर डिलीट बटन दाबा पेजवरील गणिते आपोआप बदलतील.
(या Blog वरील Formulae हे whats-app वरील एक्सेल टिप्स & ट्रिक्स गृपवरून घेतलेले आहेत.)
(या Blog वरील Formulae हे whats-app वरील एक्सेल टिप्स & ट्रिक्स गृपवरून घेतलेले आहेत.)
Saturday, 17 August 2019
Friday, 18 December 2015
दत्तवाडी
सुस्वागतम................................
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तवाडी ( चांदा ) आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
Subscribe to:
Posts (Atom)